अण्वस्त्रप्रसारबंदी करार (Treaty on Non-Proliferation of Nuclear Weapons)

अण्वस्त्रांचा, अणुतंत्रज्ञानाचा प्रसार रोखणे, अणूऊर्जेचा वापर शांततेसाठी करण्यास प्रोत्साहन देणे, आण्विक निःशस्त्रीकरण आणि पूर्ण निःशस्त्रीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील ऐतिहासिक असा अण्वस्त्रप्रसारबंदी करार (NPT) करण्यात आला. सतरा देशांच्या निःशस्त्रीकरणाच्या…