जोगिंदर पाल (Jogindar Paul)

जोगिंदर पाल : (५ सप्टेंबर १९२५ - २३ एप्रिल २०१६). प्रसिद्ध भारतीय उर्दू लेखक. लघुकथा आणि कादंबरीकार म्हणून प्रमुख ओळख. जन्म पाकिस्तानमधील सियालकोट येथे. त्यांची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत प्रतिकूल होती.…