सिलिनियम (Selenium)

सिलिनियम हे गट ६ अ मधील धात्वाभ (धातुसदृश) मूलद्रव्य आहे. याचा अणुक्रमांक ३४ असून अणुभार ७८.९६ आहे. इतिहास : इ. स. १८१७ मध्ये स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ यन्स याकॉप बर्झीलियस यांनी (जे. सी.…