झेंडू ( African Marygold )

झेंडू : (मखमल; हिं. गुलजाफरी, गेंद; सं. स्थूलपुष्प; इं. आफ्रिकन मॅरीगोल्ड; लॅ. टॅजेटस इरेक्टा; कुल-कंपॉझिटी). ही वर्षायू (एक वर्ष जगणारी) ओषधी मूळची मेक्सिकोमधील असून हिचे विविध प्रकार बागेमधून सर्वत्र शोभेकरिता…

कडधान्ये (Pulses)

डाळीच्या धान्याची बहुतेक सर्व पिके इतिहासपूर्व कालापासून लागवडीखाली आहेत. त्यांचे बी भरडल्यास त्याच्यावरील टरफल निघून जाऊन प्रत्येक दाण्याच्या दोन - दोन डाळिंब्या होत असल्यामुळे त्यांना डाळीची धान्ये (द्विदल धान्ये) म्हणतात.…

ट्यूलिप (Tulip)

ट्यूलिप : पलांडू कुलातील ट्यूलिपा वंशातील कोणत्याही वनस्पतीला ट्यूलिप हे सर्वसाधारण नाव आहे. या वंशात सु. १६० जाती असून त्या जंगली अवस्थेत इटलीपासून जपानपर्यंत पसरल्या आहेत.ट्यूलिपा गेस्नेरिआना या ‘बागेतील ट्यूलिप’…

झिनिया (Zinnia)

झिनिया : फुलझाडांपैकी (आवृतबीज, द्विदलिकित) सूर्यफुल कुलातील हा एक वंश असून त्यात एकूण वीस जाती अंतर्भूत आहेत व त्या बहुतेक  ओषधी  व लहान झुडपे आहेत.त्या वर्षायू किंवा बहुवर्षायू (एक वा अनेक…

जंबो (Rocket salad)
जंबो : पाने व फुले.

जंबो (Rocket salad)

जंबो : (सं. भुतघ्न, दरघर्ष; हिं. तारामिरा, सेओहा; बं. श्वेत सुर्षा; पं. जंबा, तारा, आसु; इं. रॉकेट सॅलड; लॅ. एरुका सॅटायव्हा ). मोहरी जातीतील ०·७५–१·२५ मी. उंच ओषधी. पाने १५…

कर्दळ (Indian shot)

कर्दळ :  (हिं. सब्बजय; गु. अकल बेरा; क. कळेहू, कावाळी; सं. देवकेली, सर्वजया;  इं. इंडियन शॉट;  लॅ. कॅना इंडिका; गण-सिटॅमिनी; कुल-कॅनेसी). शोभादायक, मोठी व बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी)  ओषधी; मूलस्थान-वेस्ट…

कोरांटी (Porcupine Flower)

कोरांटी : (कळसुंदा; हिं. कटोरिया; गु. कांटा शेलिया; क. मुदरंगी, गोरांटे; सं.बोना, झिंटी, कुरंटक, कुरबक; लॅ. बार्लेरिया प्रिओनिटिस; कुल-ॲकँथेसी). सु. ०·६–१·५ मी. उंचीचे हे क्षुप (झुडूप) सिंध, श्रीलंका, आफ्रिकेचा उष्ण…

अबोली (Firecracker flower)

अबोली : (हिं. प्रियदर्श; क. अव्‌वोलिगा; सं. अम्‍लान, महासहा; लॅ. क्रॉसँड्रा इन्फंडिबुलिफॉर्मिस, क्रॉ. अंड्युलिफोलिया कुल–ॲकँथेसी).  हे कोरांटीसारखे क्षुप (झुडूप) सु. ६० सेंमी. उंच, लहान, बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारे) असून मूळचे…