भाऊराव पायगौंडा पाटील (Bhaurao Paigonda Patil)

पाटील, भाऊराव पायगौंडा : (२२ सप्टेंबर १८८७–९ मे १९५९). महाराष्ट्रातील एक थोर समाजसुधारक व शिक्षणप्रसारक. सर्व जातिधर्मांच्या गरीब ग्रामीण रयतेला आपल्या भगीरथ प्रयत्नांनी त्यांनी आधुनिक शिक्षणाची कवाडे खुली करून दिली.…