गस्तप्रक्रिया (Patrolling)
युद्धाच्या आघाडीवर वेगवेगळ्या हालचाली आणि कारवाया सातत्याने चालू असतात. भावी कारवायांची पूर्वतयारी, योजनेच्या आराखड्यांची आखणी, शत्रूच्या ठावठिकाण्याविषयी आवश्यक माहिती गोळा करण्याचे काम, रसदपुरवठा वगैरे कारवायांकरवी दोन्ही प्रतिस्पर्धी सैन्ये रणभूमीवर आपली…