संगणकीय भाषाविज्ञान (Computational Linguistics)

संगणकीय भाषाविज्ञान : संगणकाद्वारे भाषेचे विश्लेषण व संश्लेषण करणारी उपयोजित भाषाविज्ञानाची एक शाखा. साधारणतः पन्नास वर्षापुर्वी यांत्रिक भाषांतराची सुरुवात झाली तेव्हापासून संगणकीय भाषाविज्ञान तिव्रतेने वाढत आणि विकसित होत आहे. भाषेच्या…

यांत्रिक भाषांतर (Machine Translation)

मानवाच्या मदतीने किंवा मदतीशिवाय भाषांतराचे कार्य करणारे संगणकीय यंत्रप्रारूप. पाठाच्या एका नैसर्गिक भाषेतून दुसऱ्या भाषेत केल्या जाणाऱ्या कार्याचा संगणकीय अनुपयोग अशी याची व्याख्या यूरोपीय संघाने दिली आहे. स्वयंचलित भाषांतर हे…