वनस्पतींतील बाष्पनशील रसायने (Effervescent Chemicals in Plants)

वनस्पतींमध्ये तयार होणाऱ्या काही विशेष रसायनांमध्ये बाष्पनशील रसायनांचा समावेश होतो. या रसायनांचे उत्कलन तापमान (उकळबिंदू) कमी असल्याने त्यांचे सहजपणे वायूमध्ये रूपांतर होते आणि ही रसायने सभोवतालच्या वातावरणात पसरतात. यामधील बरीच…

प्रतिपिंडांचे वनस्पतींमध्ये उत्पादन (Production of Antibiotics in Plants)

वैद्यकीय क्षेत्रामध्ये अँटिबॉडीज म्हणजेच प्रतिपिंडे यांचा सहभाग रोगनिदान व उपचार या दोन्हींमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण आहे. प्रचलित पद्धतीने प्रतिपिंडाचे उत्पादन हायब्रीडोमा तंत्रज्ञानाने सस्तन प्राण्यांच्या प्रयोगशाळेमध्ये बनविण्यासाठी प्रयोग करण्यात येत आहेत. वनस्पतींमध्ये…

चयापचय अभियांत्रिकी (Metabolic Engineering)

मनुष्यास फायदेशीर असणारी अनेक रसायने वनस्पती बनवितात. यामध्ये कर्बोदके, प्रथिने व स्निग्ध पदार्थ या प्राथमिक रसायनांबरोबरच काही विशिष्ट जैवरसायने, जसे की रंगद्रव्ये, गंधास (वासास) कारणीभूत असणारी रसायने, औषधी रसायने इ.…

सोनेरी तांदूळ (Golden Rice)

मनुष्याला त्याच्या आहारामधून अनेक पोषक रसायने मिळत असतात. कर्बोदके, प्रथिने व स्निग्ध पदार्थ यांबरोबरच अनेक सूक्ष्म पोषक घटकही (उदा., जीवनसत्त्वे व खनिजे) उत्तम आरोग्यासाठी आहारामध्ये समाविष्ट असणे अतिशय गरजेचे असते.…