चार (४) मे चळवळ, चीनमधील : (May Fourth Movement)
बीजिंग येथे मोर्चात सहभागी विद्यार्थी.

चार (४) मे चळवळ, चीनमधील : (May Fourth Movement)

चीनमधील विद्यार्थ्यांनी साम्राज्यवादी प्रवृत्तीविरुद्ध ४ मे १९१९ रोजी केलेली एक प्रसिद्ध चळवळ. या चळवळीपूर्वी चीनमध्ये ताइपिंग बंड (१८४८- ६५), बॉक्सर बंड (१८९८-१९००) व  प्रजासत्ताक क्रांती (१९११) अशा चळवळी झाल्या होत्या.…

Close Menu