होरेशिओ हर्बर्ट किचेनर (Horatio Herbert Kichenar)

किचेनर, फील्डमार्शल अर्ल होरेशिओ हर्बर्ट : (२४ जून १८५०‒५ जून १९१६). प्रसिद्ध ब्रिटिश सेनानी. जन्म दक्षिण आयर्लंडमधील लिस्टोएल गावाजवळ. वयाच्या अठराव्या वर्षी वुलिचच्या रॉयल मिलिटरी अकादमीत प्रवेश व वयाच्या एकविसाव्या वर्षी…