तांबे (Copper)

तांबे हे आवर्त सारणीच्या १ ब गटातील एक अतिशय महत्त्वाचे धातुरूप मूलद्रव्य आहे. याची रासायनिक संज्ञा Cu आहे. तांब्याचा अणुक्रमांक २९ असून अणुभार ६३·५४ इतका आहे. इतिहास : अश्मयुगाच्या शेवटी…