भारतीय क्रांती दल (Bhartiy Kranti Dal)

भारतीय क्रांती दल : भारतातील राजकीय पक्ष. काँग्रेस पक्षातील गटबाजीने १९६६ च्या सुमारास उग्र स्वरूप धारण केले. देशभर विविध राज्यांमध्ये फुटीरगटांनी पर्यायी काँग्रेस पक्ष स्थापन केले. सप्टेंबर १९६६ मध्ये हुमायून…