उच्च तापमान ऑक्सिडीकरण (High Tempreture Oxidation)

उच्च तापमान ऑक्सिडीकरण ही उच्च तापमानात घडणारी धातूंच्या गंजण्याची विक्रिया असून यात धातू व वातावरणातील ऑक्सिजन यांची रासायनिक विक्रिया होते. या रासायनिक विक्रियेतून वेगवेगळी ऑक्साइडे, सल्फाइडे आणि कार्बाइडे निर्माण होतात.…

औष्णिक प्रतिबंध लेपन (Thermal Barrier Coating)

औष्णिक प्रतिबंध लेपन /आवरण ही अतिप्रगत धातुप्रणाली असून धातूचे उच्च तापमानापासून संरक्षण करण्यासाठी त्याच्या पृष्ठभागावर आच्छादली/लेपन केली जाते. हे लेपन उच्च तापमान ऑक्सिडीकरण आणि उच्चतापमान गंजण्यापासून धातूच्या अधःस्तराचे संरक्षण करते.…