विलर्ड व्हॅन ओर्मन क्वाइन (Willard Van Orman Quine)
क्वाइन, विलर्ड व्हॅन ओर्मन : (२५ जून १९०८—२५ डिसेंबर २०००). प्रसिद्ध अमेरिकन तर्कशास्त्रज्ञ व तत्त्वज्ञ. अमेरिकेच्या ओहायओ संस्थानात ॲक्रन येथे जन्म. गणित हा प्रमुख विषय घेऊन ओबरलीन महाविद्यालयातून पदवी संपादली. हार्व्हर्ड…