जे. कृष्णमूर्ती (J. Krishnamurti)

कृष्णमूर्ती, जे. : (११ मे १८९५ – १७ फेब्रुवारी १९८६). प्रख्यात भारतीय विचारवंत. आध्यात्मिक उन्नती ही गुरू, संस्था किंवा धर्म यांच्या मार्फत होत नसून आपल्या मनाचे सर्व व्यवहार तटस्थतेने पाहून…