सॅम्यूएल पी. हंटिंग्टन (Samuel P. Huntington)

सॅम्यूएल पी. हंटिंग्टन

हंटिंग्टन, सॅम्यूएल फिलीप्स : (१८ एप्रिल १९२७ ̶ २४ डिसेंबर २००८). अमेरिकन राजकीय विचारवंत, अमेरिकेतील शासकीय आणि परराष्ट्रीय धोरणांचा भाष्यकर्ता-टीकाकार ...