पाणचक्की (Water Turbine)

जलप्रेरित यंत्रांचे साधारणत: पंप, चक्की (turbine) व जल परिवाहक यंत्रे असे वर्गीकरण केले जाते. ज्या यंत्राद्वारे उंचावर असलेल्या जलसाठ्याच्या स्थितिज ऊर्जेचे एखाद्या घूर्णकाच्या (फिरणाऱ्या चाकाच्या) यांत्रिक ऊर्जेत रूपांतर होते त्यास…