द. ग. गोडसे (D. G. Godse)

गोडसे, दत्तात्रय गणेश : (३ जुलै १९१४ - ५ जानेवारी १९९२). महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध चित्रकार, नेपथ्यकार, लेखक, इतिहाससंशोधक, सौंदर्यशास्त्राचे अभ्यासक, कलामीमांसक, समीक्षक, नाटककार. खानदेशातील वढोदे येथे जन्म. शालेय शिक्षण नागपूर जिल्ह्यातील…