मराठी कहाण्या (Marathi Tale)

कहाण्या, मराठी : धार्मिक भावनेवर आधारलेली लोककथा. व्रतवैकल्याच्या निमित्ताने  सांगितली जाणारी गोष्ट. श्रद्धेने आचरणात येणाऱ्या व्रताची फलनिष्पत्ती सांगणे, हा कहाणीचा मुख्य उद्देश. अशा कहाण्या श्रावणमासात लेकीसुनांना वडीलधाऱ्या स्त्रिया सांगतात. त्यांना…

कहाण्या (Folktale)

धार्मिक भावनेवर आधारलेली लोककथा. व्रतवैकल्याच्या निमित्ताने सांगितली जाणारी गोष्ट. श्रद्धेने आचरणात येणाऱ्या व्रताची फलनिष्पत्ती सांगणे, हा कहाणीचा मुख्य  उद्देश. अशा कहाण्या श्रावणमासात लेकीसुनांना वडीलधाऱ्या स्त्रिया सांगतात. त्यांना त्यायोगे  चांगले वळण…

गौळण (Gawlan)

मराठी लोकसाहित्यातील हा एक गीतप्रकार. कृष्णाच्या बालक्रिडा, त्याच्या खोड्यांनी त्रस्त झालेल्या गौळणींनी यशोदेकडे आणलेल्या तक्रारी, त्यांतूनच गौळणींनी मांडलेले कृष्णदेवाचे प्रच्छन्न ‘कवतिक’, गौळणींना वेडावून टाकणारी कृष्णाची मुरली, कृष्णाच्या दर्शनासाठी व्याकुळ झालेल्या…