आमसभा, संयुक्त राष्ट्रांची (General Assembly of UN)

आमसभा, संयुक्त राष्ट्रांची

संयुक्त राष्ट्रांच्या सहा प्रमुख अंगांपैकी एक अंग. आमसभेत सर्व सभासददेशांना समान प्रतिनिधित्व आहे. ही संयुक्त राष्ट्रांच्या सनदेत अंतर्भूत असणाऱ्या सर्व ...