अब्जांश तंत्रज्ञानाचे संरक्षण क्षेत्रातील उपयोग (Nanotechnology in Defence Sector)
अब्जांश तंत्रज्ञानाचे संरक्षण क्षेत्रात अनेकविध उपयोग आहेत. या लेखन नोंदीमध्ये यांबाबत संक्षिप्त स्वरूपात माहिती दिली आहे. अब्जांश तंत्रज्ञानाचा सैनिकी क्षेत्रात वापर केल्यास सैनिकांना बहुआयामी संरक्षण मिळून त्यांची लढण्याची क्षमता वाढते.…