दि. य. देशपांडे (D. Y. Deshpande)

देशपांडे, दि. य. : ( २४ जुलै १९१७ - ३१ डिसेंबर २००५ ). महाराष्‍ट्रातील एक ज्‍येष्‍ठ तत्‍त्‍वज्ञ व प्राध्यापक. महाराष्‍ट्रात ते दि. य., डि. वाय. आणि नाना या नावांनी ओळखले…