सातवाहनांची नाणी (Satavahana Coins)     
सातवाहनकालीन नाणे.

सातवाहनांची नाणी (Satavahana Coins)     

प्राचीन भारतातील एक बलाढ्य राजवंश असलेल्या सातवाहनांचा इतिहास त्यांच्या नाण्यांवरून अधिक  विश्वसनीय ठरतो. सातवाहन नाण्यांचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्यांची नाणी ठरावीक भूभागांशी संबंधित आहेत. भौगोलिक कक्षेने मर्यादित आणि समकालीन नागरी…