ऊर्जा शोषण (Energy absorption)

[latexpage] विज्ञानामध्ये शोषण ही संज्ञा प्रामुख्याने वस्‍तुमानाचे शोषण आणि ऊर्जेचे शोषण (तरंगरूपी ऊर्जेचे) या दोन अर्थांनी वापरली जाते. रासायनिक प्रक्रिया उद्योगामध्ये (उदा., खनिज तेल आणि इंधन शुद्धीकरण या प्रक्रियांमध्ये) वस्‍तुमानाचे…