मैत्तेय बुद्ध (Metteyya Buddha)

मैत्तेय बुद्ध

पाली त्रिपिटकात सिद्धार्थ गौतम बुद्धानंतर भावी बुद्ध म्हणून मैत्तेय बुद्धांचे नाव येते. कालक्रमानुसार चोवीस बुद्धांनंतर पंचवीसवे बुद्ध गौतम बुद्ध आणि ...