अब्राहम लिंकन (Abraham Lincoln)

लिंकन, अब्राहम :  (१२ फेब्रुवारी १८०९ — १५ एप्रिल १८६५). अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचे सोळावे राष्ट्राध्यक्ष. जन्म एका गरीब शेतकऱ्याच्या कुटुंबात हॉजनव्हिल (केंटकी) येथे. वडील टॉमस व आई नान्सी हॅन्क्‍स. हे…

जेम्स मन्‍रो (James Monroe)

मन्‍रो, जेम्स : (२८ एप्रिल १७५८ — ४ जुलै १८३१). अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा पाचवा राष्ट्राध्यक्ष (कार. १८१७—२५) व मुत्सद्दी. त्याचा जन्म सधन घराण्यात वेस्टमोरलंड (व्हर्जिनिया) येथे झाला. सुरुवातीचे शिक्षण वेस्टमोरलंडमध्ये…

टॉमस जेफर्सन (Thomas Jefferson)

जेफर्सन, टॉमस (jefferson thomas) : (१३ एप्रिल १७४३ – ४ जुलै १८२६). अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा तिसरा अध्यक्ष आणि स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याचा प्रमुख लेखक. व्हर्जिनियातील सधन कुटुंबात शॅडवेल (आल्बेमार्ले) येथे जन्म. तो व्हर्जिनियातील…

अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा (United States Declaration of Independence)

उत्तर अमेरिका खंडातील ब्रिटिश वसाहतींनी मायदेशाविरुद्ध युद्ध पुकारल्यानंतर आपले ध्येय व उद्दिष्ट जगाला समजावे आणि स्वतंत्र राष्ट्रांचे आपल्याला साहाय्य मिळावे, म्हणून वसाहतींच्या प्रतिनिधिसभेने ४ जुलै १७७६ रोजी स्वातंत्र्याचा जाहीरनामा प्रसिद्ध…

अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध (American Revolution)

उत्तर अमेरिकेतील तेरा ब्रिटिश वसाहतींनी मायदेशाविरुद्घ १७७५ पासून १७८३ पर्यंत केलेले यशस्वी बंड. त्याला ‘स्वातंत्र्ययुद्धʼ किंवा ‘अमेरिकन क्रांतीʼ म्हणतात. सतरावे शतक व अठराव्या शतकाचा प्रथम चरण अशा दीर्घ कालावधीत अमेरिकेत अनेक यूरोपीय…