सौर ऊर्जानिर्मिती : मापन आणि देयक (Metering and Billing of Roof-top Solar Generation)

गेल्या शतकात विद्युत निर्मितीसाठी कोळसा, तेल यांसारखे इंधन मोठ्या प्रमाणात वापरले गेले. या इंधनाच्या वापराने कार्बन डाय-ऑक्साइडसारख्या हरितगृह वायूचे प्रमाण वाढल्यामुळे जागतिक तापमानात वाढ होत आहे. हे चित्र बदलण्यासाठी वीजनिर्मितीसाठी…

प्रत्यावर्ती धारा विद्युत उपकेंद्र : भूसंपर्कन प्रणालीचे संकल्पन (Design of Earthing system of A.C. Sub-station)

विद्युत उपकेंद्रात अनेक उपकरणे असतात आणि ती हाताळणाऱ्या प्रचालकांना (Operator) त्या आवारात वेळ पडेल तेव्हा संचार करावा लागतो. या दोहोंच्या सुरक्षेसाठी योग्य पद्धतीने संकल्पन (Design) केलेली भूसंपर्कन प्रणाली (Earthing system)…

विद्युत उपकेंद्रीय भूसंपर्कन : वाहीची निवड (Substation Earthing – choice of conductor)

भूपृष्ठाखाली पुरलेली आवरणरहित पट्टी/गज वाहीची जाळी, उभे पुरलेले इलेक्ट्रोड आणि निरनिराळ्या उपकरणांच्या भूसंपर्कन अग्रापासून (Earthing terminal) भूपृष्ठाखालील जाळीस जोडणारे छोटे वाही (Riser) हे भूसंपर्कन प्रणालीमध्ये (Earthing system) महत्त्वाचे घटक होत.…

विद्युत उपकेंद्रीय भूसंपर्कन- रोधकता संकल्पना (Substation Earthing – concept of Resistivity)

भूसंपर्कन प्रणाली (Earthing system) ही विद्युत यंत्रणेतील अत्यंत महत्त्वाची प्रणाली आहे. यंत्रणेतील उपकरणे आणि ती हाताळणारे तंत्रज्ञ यांच्या सुरक्षेसाठी योग्य पद्धतीने आरेखित (Design) केलेली भूसंपर्कन प्रणाली अनिवार्य असते. यंत्रणेत लघु…

विद्युत जनित्राचा क्षमता वक्र (Capability curve of Generator)

विद्युत निर्मितीसाठी जल विद्युत, औष्णिक प्रकल्प, आण्विक प्रकल्प, पवन ऊर्जा, सौर ऊर्जा इ. प्रामुख्याने योजले जातात. सौर ऊर्जा आणि काही प्रकारची पवन ऊर्जा केंद्रे वगळल्यास सर्व केंद्रांमध्ये संकालिक जनित्राचा (Synchronous…

वितरण प्रणाली प्रचालक (Distribution System Operator – DSO)

विद्युत निर्मिती क्षेत्रात परंपरागत वापरल्या जाणाऱ्या इंधनाचे उपलब्ध साठे मर्यादित आहेत आणि या इंधनाच्या वापराने कार्बन डाय-ऑक्साइडसारख्या हरितगृह वायूचे प्रमाण वाढल्यामुळे जागतिक तापमानात वाढ होत आहे. हे चित्र बदलण्यासाठी प्रत्येक…

वीज (ग्राहक अधिकार) नियम २०२० [The Electricity (Rights of Consumers) Rules, 2020]

विद्युत अधिनियम २००३ अस्तित्वात आल्यावर विद्युत निर्मिती, पारेषण, वितरण आणि ग्राहक विषयक तरतुदी या सर्व बाबतीत बराच फरक पडला. दोन-तीन अपवाद सोडले, तर पूर्वी हा संपूर्ण व्यवहार सरकारी क्षेत्रांतील संस्थांकडे…

मानवी शरीर आणि विद्युत धारा (Human body & Electric current)

दूरदर्शन संच, संगणक, विद्युत धुलाई यंत्र, घरगुती प्रेक्षागृह (Home theatre) इत्यादी विविध गृहोपयोगी उपकरणांना मानवाच्या दैनंदिन जीवनामध्ये महत्त्वाचे स्थान आहे. ही उपकरणे विद्युत उर्जेवर कार्यरत असतात. या विद्युत यंत्रणेची असुरक्षित…

वात निरोधित पारेषण वाहिनी (Gas Insulated Transmission Lines)

विद्युत वापराच्या नित्य वाढणाऱ्या मागणीसाठी नवीन वाहिन्या आणि उपकेंद्रांची निर्मिती करावी लागते. मात्र वाढते शहरीकरण, औद्योगिक प्रकल्प यांमुळे त्यासाठी लागणारी जमीन मिळणे अवघड होत चालले आहे. ग्रामीण भागात वाहिनीच्या मनोऱ्यामुळे…

प्रतिक्रिय शक्ती (Reactive Power)

प्रत्यावर्ती धारा प्रणालीत बहुतेक सर्व उपकरणांना कार्य करण्यासाठी सक्रिय शक्तीबरोबरच प्रतिक्रिय शक्तीची आवश्यकता असते. उदा., रोहित्राचा विचार केल्यास त्याच्या कार्यासाठी त्यातील क्रोडात चुंबकीय क्षेत्र निर्माण करावे लागते, त्यासाठी प्रतिक्रीय शक्तीची…

स्मार्ट ग्रिड : उपयुक्तता आणि संबंधित संस्थात्मक यंत्रणा (Smart grid : Benefits and Organizations)

स्‍मार्ट ग्रिड यंत्रणेमुळे ग्राहक, वितरण कंपनी आणि संस्थांना अनेक फायदे होतात. ग्राहकांना मिळणारे फायदे : (१) अखंडित वीज पुरवठा, (२) वीज पुरवठ्याच्या दर्जात सुधारणा, (३) ग्राहक हा केवळ विजेचा ग्राहक…

स्मार्ट ग्रिड : विद्युत वितरण (Smart grid : Power Distribution)

स्मार्ट ग्रिड तंत्रज्ञानाच्या विद्युत वितरणातील महत्त्वाचे घटक पुढीलप्रमाणे : प्रगत ऊर्जा मापन सुविधा (Advanced Metering Infrastructure - AMI) : या प्रणालीमध्ये स्मार्ट मीटर हा प्रमुख घटक होय. स्मार्ट मीटर हे…

स्मार्ट ग्रिड : निर्मिती आणि पारेषण (Smart grid : Generation and Transmission)

दूरसंचार (Communication), माहिती तंत्रज्ञान (Information technology) आणि विद्युत पुरवठ्यासंबंधीच्या क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान या शाखांच्या मदतीने ग्रिडचे संचालन (Grid operation), ग्राहक सेवा (Customer service) इत्यादी बाबतीत ग्रिडचे आधुनिकीकरण म्हणजे स्मार्ट ग्रिड…

सिरॅमिकरहित निरोधक (Non-ceramic Insulators)

विद्युत पारेषण आणि वितरण वाहिन्यांसाठी मनोरे (Tower) किंवा खांब उभारले जातात. मनोरे व खांब जमिनीत रोवलेले असल्याने भूविभवाला (Earth potential) असतात. मात्र त्यावरील तारेचा विद्युत भार २४० V पासून ६९०…

पारेषण : प्रत्यावर्ती प्रवाह किंवा एकदिश प्रवाह — तांत्रिक अवलोकन (Transmission : AC or DC)

उच्च व्होल्टता एकदिश प्रवाह (High Voltage Direct Current-HVDC)- एप्र आणि उच्च व्होल्टता प्रत्यावर्ती प्रवाह ( High Voltage Alternating Current-HVAC)- प्रप्र यांमधील तांत्रिक बाबींचे विवरण पुढीलप्रमाणे : शक्ती प्रवाह नियंत्रण (Power…