काँक्रीट बनविण्याची प्रक्रिया (The process of making concrete)

काँक्रीट हे बांधकामाचे साहित्य आहे. काँक्रीट प्रामुख्याने सिमेंट, वाळू, खडी किंवा दगड इ. च्या पाण्यामधील मिश्रणापासून तयार केले जाते. काँक्रीट प्रमाणक (Concrete Proportioning) : विशिष्ट सामर्थ्य आणि अत्यंत टिकाऊ काँक्रीट तयार…

काँक्रीट (Concrete)

काँक्रीट हे जगातील सर्वाधिक आणि सर्वत्र सामान्यपणे वापरण्यात येणारे बांधकाम साहित्य आहे. सर्वसाधारणपणे काँक्रीट लहान किंवा मोठ्या आकाराचे दगड / खडी, वाळू, सिमेंट आणि पाणी यांच्या मिश्रणापासून तयार केले जाते.…

सिमेंट (पोर्टलंड सिमेंट) (Cement)

सिमेंट म्हणजे कोणत्याही काँक्रीटमधील मूळ आणि महत्त्वपूर्ण घटक. सिमेंट आणि पाण्याची पेस्ट दगड आणि वाळू यांच्या मिश्रणाला एकत्र बांधून ठेवते आणि घट्ट झाल्यावर खडकाप्रमाणे टणक बनते. सिमेंट हे प्रचंड मोठ्या…

भूकंपरोधक इमारतींची गुणवत्ता (Quality of earthquake resistant buildings)

भूकंप मार्गदर्शक सूचना ३२ भूकंपादरम्यान इमारतींच्या सुरक्षिततेसाठी त्यांची गुणवत्ता अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच भूकंपरोधक इमारतींच्या बांधकामादरम्यान प्रत्येक बाबीच्या गुणनियंत्रणाकडे अतिशय बारकाईने लक्ष देणे आवश्यक आहे. असे न केल्याने इमारतीमधील एखादी…

भूकंपादरम्यान जमिनीच्या द्रवीभवनाचा इमारतींवर होणारा परिणाम (Effects of soil liquefaction on buildings during earthquakes)

भूकंप मार्गदर्शक सूचना ३१ जमिनीचे द्रवीभवन : भूकंपाच्या हादर्‍यांमुळे शिथील आणि संपृक्त (saturated) वालुकामय (संसंजनहीन - Cohesionless) जमिनीमध्ये एक विशिष्ट प्रकारची परिस्थिती निर्माण होते. भूकंपाच्या क्षितिज समांतर दिशेतील हालचाली मूळ खडकांकडून…

भूकंपरोधक इमारतींच्या पायाचे बांधकाम (Foundation’s Construction of Earthquake Resistant Buildings)

भूकंप मार्गदर्शक सूचना ३० भूकंपरोधक इमारतींच्या बांधकामासाठी जागेची निवड : इमारतींच्या बांधकामाची जागा भूकंप आणि त्याच्या संभाव्य वाईट परिणामांपासून इमारत सुरक्षित राहील अशा ठिकाणी बांधली पाहिजे. यासाठी खालील प्रकारच्या जागा…

परिरुद्धित इमारतींच्या बांधकामाची वैशिष्ट्ये (Essential Features of Confined Masonry Houses)

भूकंप मार्गदर्शक सूचना २९ परिरुद्धित इमारतींच्या बांधकामाचा आवाका : परिरुद्धीत बांधकाम प्रणाली कमी किंवा मध्यम उंचीच्या इमारतींसाठी अतिशय उपयुक्त ठरते तसेच त्यांच्या बांधकामासाठी केवळ माफक अशा तांत्रिक किंवा अभियांत्रिकी ज्ञानाची…

परिरुद्धित बांधकाम इमारती (Confined Masonry Buildings)

भूकंप मार्गदर्शक सूचना २८ परिरुद्धित बांधकाम : परिरुद्धित बांधकामामध्ये सर्वसाधारणपणे खालील भाग समाविष्ट असतात : पारंपरिक दगडी पट्ट्यांचा पाया, आर. सी. बांधकामाचे जोते (Plinth), जोत्यांवर बांधलेल्या विटा किंवा काँक्रीटच्या चिरेबंदी भिंती…

भूकंप : असंरचनात्मक घटकांचे संरक्षण (Earthquake : Non-structural element’s Protection)

भूकंप मार्गदर्शक सूचना २७ इमारतींचे असंरचनात्मक घटक :  इमारतींमधील संरचनात्मक घटक (structural elements) भूकंपादरम्यान प्रामुख्याने तिच्यामध्ये राहणारे रहिवासी आणि सामान यांचे भूकंपाच्या हादर्‍यांमुळे होणारे नुकसान टाळण्याचे काम करतात. परंतु, संरचनात्मक…

Read more about the article इमारतींमधील भारमार्गांना क्षति होण्याची कारणे
आ. २. MRF इमारतींमधील भूकंपादरम्यान धोकादायक ठरणारे खंडित स्तंभ : (अ) तरंगते स्तंभ – इमारतीच्या खालच्या मजल्यावर खंडित झालेले स्तंभ, (आ) पश्चांतरीत स्तंभ – ओळंब्याच्या बाहेरील स्तंभ.

इमारतींमधील भारमार्गांना क्षति होण्याची कारणे

भूकंप मार्गदर्शक सूचना २६ आघूर्ण विरोधी चौकटींच्या इमारती (Moment Resisting Frames) : आघूर्ण विरोधी चौकट असलेल्या इमारतींमध्ये जडत्व बलांना प्रभावीपणे आणि सुलभपणे हस्तांतरित करणे हे पूर्णतः तिच्या चौकटीतील भौमितीय आराखड्यावर…

इमारतींमधील भारमार्गांचे महत्त्व (Importance of Load Paths in Buildings)

भूकंप मार्गदर्शक सूचना २५                       भारमार्ग : इमारतीच्या पायापासून तिच्या छतापर्यंत तिचे वस्तुमान सर्वत्र अस्तित्वात असते. इमारतींमध्ये ज्या ठिकाणी वस्तुमान असते त्या सर्व ठिकाणी भूकंपादरम्यान जडत्व बले (Inertia Force) निर्माण होतात.…

इमारतींवरील भूकंपाचे परिणाम कमी करण्यासाठी उपाय ( Remedy to Reduce Earthquake Effects on Buildings)

भूकंप मार्गदर्शक सूचना २४ भूकंपाचे इमारतींवरील परिणाम कमी करण्याची गरज : पारंपरिक भूकंपीय संकल्पन प्रक्रिया तीव्र भूकंपाच्या हादऱ्यांदरम्यान इमारतीला कोसळू न देता परंतु इमारतीमधील असंरचनात्मक घटकांना आणि काही प्रमाणात संरचनात्मक…

भूकंप आणि कर्तन भिंती इमारती (Earthquake & Shear Walls Buildings)

भूकंप मार्गदर्शक सूचना २३ कर्तन भिंत इमारत (Shear wall Buildings) : प्रबलित (Reinforced)  काँक्रिटच्या इमारतींमध्ये सहसा लादी तुळया आणि स्तंभ यांच्या जोडीनेच ऊर्ध्व पट्टी सदृश्य भिंती असतात. त्यांना कर्तन भिंती असे…

भूकंपाचे लघू स्तंभावर होणारे परिणाम (Effects of the earthquake on the short columns)

भूकंप मार्गदर्शक सूचना  २२ लघू स्तंभ (Short Columns) : पूर्वी झालेल्या भूकंपादरम्यान प्रबलित (Reinforced) काँक्रीटच्या इमारतींमध्ये एकाच मजल्यावर, विविध उंचीचे स्तंभ असलेल्या परंतु, त्यांपैकी लघु स्तंभांचे त्याच मजल्यावरील उंच स्तंभापेक्षा जास्त…

भूकंप आणि विवृत तळमजला इमारती (Open Ground Storey Buildings Vulnerable in Earthquakes)

भूकंप मार्गदर्शक सूचना २१ वैशिष्ट्ये : भारतातील शहरी भागांतील प्रबलित (Reinforced) काँक्रीटच्या बहुमजली इमारती मोठ्या प्रमाणावर प्रचलित होत आहेत.  अलिकडच्या काळात बांधण्यात आलेल्या अनेक बहुमजली इमारतींचे एक वैशिष्ट्य हे आहे…