नेत्रतर्पण ( Netra Tarpana)

नेत्र म्हणजे डोळे व तर्पण म्हणजे तृप्ती. डोळ्यांवर बाहेरून करण्याची ही उपचार पद्धती आहे. यामुळे डोळ्यांना व दृष्टीलाही आरोग्य प्राप्त होते. दिसण्याची क्रिया व्यवस्थित झाल्याने डोळे तृप्त होतात, म्हणून नेत्रतर्पण…