समूहविचार (Groupthink)

सामाजिक मानसशास्त्रातील एक महत्त्वाची विचारपद्धती. समाजात वावरत असताना इतर व्यक्ती किंवा व्यक्तिसमूह यांच्याशी आपला संपर्क येत असतो. परस्परांचा सहवास व निर्माण होत असलेले नातेसंबंध यांमुळे त्यांच्याशी आंतरक्रिया (interactions) होत असतात.…