अष्टसिद्धी (Ashtasidhhi ; Eight accomplishment)

अष्टसिद्धी

योगशास्त्रातील प्रमुख आठ सिद्धींना ‘अष्टसिद्धी’ म्हणतात. सामान्यतः ‘सिद्धी‘ या मराठी शब्दाचा अर्थ ‘साधनेतून मिळणारी विशेष शक्ती’, परंतु योगशास्त्रानुसार सिद्धी म्हणजे ...