लावणी (Lawani)

लोकरंजनासाठी नृत्य, संगीत आणि अभिनय यांचे गरजेनुसार मिश्रण साधून, सादर केला जाणारा गेय काव्यप्रकार. प्रकारभेदांनुसार लावणीच्या रचनेत साहित्य, संगीत, नृत्य आणि अभिनय यांचे प्रमाण निरनिराळे आणि आवाहन वेगवेगळे राहते. ‘लावणी’…