मोहिनीआट्टम् (Mohiniyattam)

केरळमधील एक पारंपरिक प्राचीन शास्त्रीय नृत्यप्रकार. कथकळी नृत्यदेखील केरळमधीलच आहे; पण हा प्रकार प्रामुख्याने पुरुषांनी नाचायचा, तांडव (उद्धत प्रणाली) युक्त नृत्यनाट्यप्रकार आहे; तर मोहिनीआट्टम्‌ म्हणजे प्रामुख्याने स्त्रियांनी करायचा लास्य (सुकुमार…