संगीत पारिजात (Sangeet Parijat)
पंडित अहोबल यांनी रचलेला संगीतशास्त्रावरील एक विचारपरिप्लूत संस्कृत ग्रंथ. पं. अहोबल यांच्याविषयी फार थोडी माहिती उपलब्ध आहे. त्यानुसार ते दक्षिण भारतातील द्रविड ब्राह्मण होते. त्यांच्या वडिलांचे नाव श्रीकृष्ण / कृष्ण…