मेटामटेरिअल्स (Metamaterials)
नैसर्गिकरीत्या उपलब्ध असलेल्या अब्जांश पदार्थामध्ये जे गुणधर्म मुळीच आढळत नाही असे ‘कल्पनाशक्तीच्या पलीकडचे’ गुणधर्म असलेल्या अब्जांश पदार्थांची निर्मिती करण्यात वैज्ञानिकांनी विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात यश मिळवले. म्हणूनच त्यांनी या पदार्थांना…