श्रेणिसत्ताक राज्य (Corporate State)
श्रेणिसत्ताक राज्य : प्रादेशिक सीमांऐवजी कार्यिक उद्योगधंद्याप्रीत्यर्थ संघटित झालेली राज्यसंस्था. अशा राज्यात मालक आणि कामगार (कर्मचारी) परस्परांच्या कार्यक्षेत्रात महामंडळे, व्यवसायसंघ किंवा श्रेणी यांच्या माध्यमांतून (व्दारे) संघटित होतात आणि त्या क्षेत्रातील…