बेबीताई कांबळे( Bebitai kambale)

कांबळे, बेबीताई : (१९२९ - २१ एप्रिल २०१२). दलित चळवळीतील एक लढाऊ कार्यकर्ती, समाजसेविका आणि लेखिका. जिणं आमुचं  हे बेबीताई यांनी लिहलेले मराठी साहित्यातील दलित स्त्रीचे पहिले आत्मचरित्र होय. त्यांचा…