मुक्तद्वार धोरण (Open Door Policy)
अमेरिकेचे चीनच्या बाजारपेठविषयीचे जागतिक धोरण. अमेरिकेने १८९९ आणि १९०० मध्ये सर्व राष्ट्रांसमोर चीनची बाजारपेठ व्यापारासाठी सर्वांना मुक्त असावी, असा प्रस्ताव ठेवला तो ‘मुक्तद्वार धोरणʼ म्हणून ओळखला जातो. चीनमधील व्यापारावरून संघर्ष…