राष्ट्रीय आयुर्वेद दिवस (National Ayurveda Day)

आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी भगवान धन्वंतरी यांच्या जन्मदिनी राष्ट्रीय आयुर्वेद दिवस साजरा केला जातो. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच धनत्रयोदशीला धन्वंतरी जयंती साजरी करतात. भगवान धन्वंतरी हे देवांचे वैद्य मानले…