मिठाचा सत्याग्रह (दांडी यात्रा) (Dandi March)
भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील म. गांधींच्या नेतृत्वाखालील सर्वांत मोठे आणि दीर्घकालीन (१९३०–३४) जनता आंदोलन. ‘दांडी यात्राʼ किंवा ‘दांडी मार्चʼ म्हणूनही हे आंदोलन ओळखले जाते. या आंदोलनापूर्वी सायमन आयोगावर बहिष्कार घालून त्याचा निषेध…