काओ शिंगचिएन   (Gao Xingjian)

काओ शिंगचिएन

छायाचित्र शिंगचिएन काओ : (जन्म : ४ जानेवारी १९४०). नोबेल पारितोष‍िक प्राप्त पहिले चिनी लेखक, नाटककार आणि चित्रकार. चीनमधील च्यांगशी ...