कास पुष्प पठार (Kaas Plateau)

पश्चिम घाटाची ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ म्हणून ओळख असलेले कास पुष्प पठार हे सातारा शहरापासून २५ किमी.वर आहे. समुद्रसपाटीपासून १२०० मी. उंचीवर असलेले हे पठार सुमारे १० चौ.किमी. क्षेत्रात विस्तारले आहे.…