चंपारण्य सत्याग्रह (Champaran Satyagraha)
भारतातील चंपारण्य (बिहार) भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी महात्मा गांधी यांनी केलेला यशस्वी सत्याग्रह. या सत्याग्रहापासून महात्मा गांधींच्या सत्याग्रह या तत्त्वज्ञानाची, विचारप्रणालीची भारतीयांना ओळख झाली. चंपारण्यमधील शेतकऱ्यांची यूरोपियन मळेवाल्यांकडून खूप पिळवणूक…