लोकसाहित्य (Folklore)
लोकमानसाचे विविध वाङ्मयीन, सांस्कृतिक, कलात्मक आविष्कार या संज्ञेने सूचित होतात.‘फोकलोअर’ या अर्थी मराठीत लोकसाहित्य वा लोकविद्या या संज्ञा रूढार्थाने वापरल्या जातात व त्यांचा आशय कित्येकदा परस्परव्याप्त असल्याचे दिसून येते.पश्चिमेकडे ‘फोकलोअर’ची…