कृष्णकमळ (Passion flower)

कृष्णकमळ : (इं. पॅशन फ्लॉवर; लॅ. पॅसिफ्लोरा;  कुल-पॅसिफ्लोरेसी). या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शोभेच्या वनस्पतींच्या पॅसिफ्लोरा  वंशात एकूण सु. २४ जाती असून त्या सर्व मूळच्या दक्षिण अमेरिकेतील आहेत व आता इतर…