पितळ (Brass)
तांबे व जस्त यांच्या मिश्रधातूंना ‘पितळ’ म्हणतात. पितळात तांबे प्रमुख धातू आणि जस्त मिश्रक धातू आहे. ५ - ४० टक्के जस्त असणारी निरनिराळी पितळे उपयोगाच्या दृष्टीने महत्वाची आहेत. यापेक्षा जास्त…
तांबे व जस्त यांच्या मिश्रधातूंना ‘पितळ’ म्हणतात. पितळात तांबे प्रमुख धातू आणि जस्त मिश्रक धातू आहे. ५ - ४० टक्के जस्त असणारी निरनिराळी पितळे उपयोगाच्या दृष्टीने महत्वाची आहेत. यापेक्षा जास्त…
धातुकाचे (Ore)प्रगलन करून शुद्ध धातूचा रस तयार करताना वापरण्यात येणारे अभिवाह आणि धातुकातील अधातवी खनिजे यांमधील रासायनिक विक्रियेने तयार होणारे, धातुरसावर तरंगणारे जाडसर मिश्रण भट्टित प्रगलन प्रक्रिया सुरू झाल्यावर अधातवी…
धातूच्या पापुद्र्यासारख्या अतिशय पातळ पटलाला वर्ख म्हणतात. वर्ख सामान्यपणे ०·००५ सेंमी. वा त्याहून पातळ असतो. वर्ख एका धातूचा, मिश्रधातूचा अथवा अनेक धातूंची पटले एकावर एक रचून बनविलेला अनेक पदरीही असतो.…
जर्नल धारव्यासाठी वापरावयाच्या मिश्रधातूंमध्ये बॅबिट मिश्रधातूंचा गट महत्त्वाचा आहे. मोटारी, ट्रक, ट्रॅक्टर, रेल्वे वगैरेंच्या पोलादी पाठीचे बॅबिटचे धारवे वापरतात. ही मिश्रधातू मूलतः आयझॅक बॅबिट (१७९९–१८६२) या अमेरिकन संशोधकांनी वाफेच्या एंजिनातील…
धातुकातील उपयुक्त व निरुपयोगी भाग वेगळे करण्याची क्रिया. निसर्गात सापडणारी उपयुक्त धातुके बहुतेक वेळा निरुपयोगी खनिजांमध्ये कमीअधिक प्रमाणात मिसळलेली आढळतात. उपयुक्त धातूकांना इतर खनिजांपासून वेगळे करून शुद्ध अवस्थेत आणण्याकरिता त्यांच्या…
तांबे आणि कथिल यांचे मिश्रधातू कासे या नावाने प्राचीन काळापासून उपयोगात आहेत. पण नंतरच्या यांत्रिक युगात त्यांचे प्रकार आणि उपयोग बरेच व्यापक झाले. काशांच्या या समूहात आता ॲल्युमिनियम कासे, सिलिकॉन…
धातू किंवा धातुपाषाण वितळविताना तयार होणाऱ्या द्रवाची तरलता (पातळपणा) वाढविण्यासाठी व नको असलेली मलद्रव्ये त्याच्यातून धातुमळीच्या स्वरूपात निघून जावीत म्हणून जे पदार्थ त्याच्यात टाकण्यात येतात, त्यांना ‘अभिवाह’ म्हणतात. धातुविज्ञानात अभिवाहांचा…
निकेल आणि क्रोमियम धातूंचे प्राधान्य असलेल्या मिश्रधातू. या मिश्रधातूंच्या तारांचा उपयोग प्रामुख्याने विद्युत् रोधन व विद्युत् रोधापासून उष्णतानिर्मितीसाठी होतो. उच्च तापमान दीर्घकाल सहन करता येणे हा ह्या मिश्रधातूंचा मुख्य गुण…
लोखंड व पोलाद यांच्या वस्तूंचे गंजण्यापासून रक्षण करण्यासाठी त्यांच्यावर जस्ताचा लेप (मुलामा) देण्याची पद्धती. छपरांचे पन्हाळी पत्रे, सपाट पत्रे, सांडपाण्याच्या गटाराचे नळ, कुंपणाच्या तारा, खिळे इ. विविध वस्तूंसाठी गॅल्व्हानीकरण पद्धती…