ॲरोमॅटीकरण (Aromatization)

ॲलिफॅटिक व ॲलिसायक्लिक हायड्रोकार्बनांचे  ॲरोमटिक हायड्रोकार्बनांत रूपांतर करणे या प्रक्रियेस ‘ॲरोमॅटीकरण’ म्हणतात. खनिज तेल उद्योगधंद्यात या प्रक्रियेला फार महत्त्व आहे. दुसऱ्या महायुद्धकाळी स्फोटक द्रव्यांच्या निर्मितीकरिता टोल्यूइन या संयुगाची फार आवश्यकता होती. त्या वेळी खनिज…

अमिनीकरण (Amine synthesis)

अमाइन वर्गातील संयुगे तयार करण्याच्या क्रियेला अमिनीकरण म्हणतात. अमोनिया (NH3) मधील एक अथवा अधिक हायड्रोजन अणूंच्या जागी एक अथवा अधिक अल्किल-गट किंवा अरिल अराल्किल किंवा सायक्लो अल्किल-गट कल्पिले म्हणजे अमाइन-वर्गाची…