गोटफ्रीट व्हिल्हेल्म लायप्निट्स (Gottfried Wilhelm Leibniz)
लायप्निट्स, गोटफ्रीट व्हिल्हेल्म : (१ जुलै १६४६—१४ नोव्हेंबर १७१६). थोर जर्मन तत्त्वज्ञ आणि गणितज्ञ. जन्म लाइपसिक येथे. त्यांचे वडील नैतिक तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते आणि त्यांचा ग्रंथसंग्रह मोठा होता. लाइपसिकमधील निकोलाय स्कूलमध्ये…