हिराबाई बडोदेकर (Hirabai Barodekar)

बडोदेकर, हिराबाई : (२९ मे १९०५ – २० नोव्हेंबर १९८९). हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील किराणा घराण्याच्या ख्यातनाम गायिका. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील मिरज येथे झाला. किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक अब्दुल करीमखाँ आणि…