नीतिशास्त्र, आधुनिक (Modern Ethics)
आधुनिक नीतिशास्त्राच्या विवेचनात हॉब्ज, सिज्विक, बेंथॅम, मिल यांनी मांडलेल्या सुखवादाची, उपयुक्ततावादाची व उदारमतवादी विचारांची मीमांसा प्रामुख्याने केली जाते. सिज्विकने बेंथॅम, मिल ह्या दोघांच्या उपयुक्ततावादी सुखवादाची सुव्यवस्थित पुनर्रचना करण्याचा प्रयत्न केला. ह्या सुव्यवस्थित…